Pages

http://picasion.com/gl/7Lbx/

सुस्वागतम तंत्रगुरू ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो

निवडक प्रतिक्रिया


*जि प शाळा बाळद ता पाचोरा जि जळगाव*

अभिनंदन चा वर्षाव करणारे मान्यवर

*1) मा जे एस महाजन साहेब गटशिक्षणाधिकारी पाचोरा* 


15 विद्यार्थि परिक्षेस बसविले
15 उत्तीर्ण
अभिनंदन अरुण पाटील सर जि.प. शाळा बाळद बु॥


*2) श्रीम सरोज मॅडम , मा शि वि अ नागरदेवळा बिट*


15 विद्यार्थि परिक्षेस बसविले
15 उत्तीर्ण
अभिनंदन अरुण पाटील सर जि.प. शाळा बाळद बु॥
 🌺🍁🌺🍁🌺

*3) मा दिलीप शिरसाठ सर केंद्र प्रमुख , बाळद*


100 टक्के यश मिळवल्याबद्दल अभिनंदन सरजी


*4) वाघ सर 40 गाव शिक्षणक्रांती*


👆I proud of you Arun Patil  Sir , Salute to you.👌👌👍👍🌹🌹
सरांशी अनेक वेळा या विषयी चर्चा झाली आहे , आणि त्यांचे उपक्रम इतरांसाठी खरोखर प्रेरणादायी आहेत , त्यांचे उपक्रम त्यांच्या ब्लौगवर जरुर पहा .
www.arunspatil.blogspot.in

*5) महेंद्रसिंग शिसोदे सर होळ*


अरूण पाटील सरांनी बाळद शाळा खूप बनवली आहे. इ.१ली व २री मुले इंग्रजी पुस्तक  वाचतात पाचोरा तालुका मध्ये त्यांनी बाळद शाळा नावारूपाला  आणली आहे. त्यांनी विद्यार्थासाठी खूप केले. स्पर्धा परिक्षा साठी तयारी करून घेतात त्यांचे कौतुक मा.आमदार किशोर आप्पा ,व मा.शिक्षणधिकारी पाटील साहेब यांनी शाळेवर जाऊन केले. विद्यार्थासाठी काही करायला तयार असतात. त्यांना गावकरी, प्रशासन यांचे प्रत्येक उपक्रमला सहकार्य असते.
म्हणून पाटील सरांचे मनापासून अभिनंदन💐💐💐💐


*6 ) भरत पाटील सर , माळीनगर , मालेगाव* 


मा अरुण पाटील सर आपली मेहनत , चिकाटी ,  प्रामाणिकपणा , नम्रता व विद्यार्थ्यांचे यश या साऱ्या गुणांना मनापासून सलाम 
हार्दिक अभिनंदन 💐💐


*7) जयसिंग धर्मा चव्हाण सर सातगाव*


Congratulations Arun Patil sir and all students 💐

*8) मिलिंददादा प्रकाश सोमवंशी पुणे*


: Wah ..nice 👍🏻👍🏻👌🏼👌🏼
 Superb !!!
 Excellent work sir


*9) साहेबराव चौधरी सर* शिष्यवृत्ती ,एमटीएस आयटीएस, परीक्षा मार्गदर्शक , होळ


अभिनंदन सर
हेच विद्यार्थी पुढे आणखी यश संपादन करतील कारण ते आता दुसरी ला आहेत व त्यांचे हे परीक्षेला पहिलेच वर्ष त्यामानाने खूप चांगले यश 
👍👍 🌹🌹

*10) संदीप प्रल्हाद पवार सर पाचोरा*


हार्दिक अभिनंदन सर 👏👏👏👍


*11) योगेश पाटील सर पाचोरा* 


हार्दिक अभिनंदन
👍👍🌹🌹🌹🌹🌹

*12) विजय ठाकूर सर विष्णुगर*


Congratulations Arun Patil sir
💐💐💐💐👍👍

*13) अण्णासाहेब हांडे सर*


Congratulations
👌👌👍👍🌹🌹


*14) सागर पाटील सर पारोळा*


Congratulations🌹🌹💐💐


*15) संजय फकिरा पाटील सर पाचोरा*


मनापासून अभिनंदन सर
याला म्हणतात गुणवत्ता 
विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल आहे 👍👍 


*16)योगेश शेवरे सर नांदगाव*

हार्दिक हार्दिक अभिनंदन सर
 💐💐💐💐💐


*17) ज्ञानेश्वर पाचोळे सर पाचोरा* 

सरांचे व सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹


*18) शिंदे सर माहेजी* 


Congratulations Arun Patil sir 💐💐💐

*19)सचिन अहिरराव सर 40 गाव*


Heartly congratulations dear friend Arun Patil sir 💐💐💐👍

*20) राजेंद्र फकिरा पाटील सर लोहटार*


What a great work yar 🌹🌹🌹🌹


*21) रामकृष्ण नथू बाविस्कर सर बाळद*


सहकारी शिक्षकाचे काम पाहून खूप आनंद व अभिमान वाटतो 👍

*22) एकनाथ गोफणे सर 40 गाव*


प्रज्ञाशोध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बाळद शाळेतील  विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन 💐💐💐💐

*23) विशाल पवार सर*


Congratulations sir 💐💐💐💐💐

*24)संभाजी पाटील सर*


हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐

*25) रुपेश पाटील सर भोजे*


अभिनंदन सर्व विद्यार्थी व गुरुजी यांचे. 🌹🌷🌹🌷🌹🌷🌹🌷

*26)भिकन पाटील सर वडगाव*


अभिनंदन अरुण पाटील सर 💐💐💐💐

*27)दत्तात्रय खैरनार सर वडगाव* 


Congratulations 🌹🌹👍👍👍

*28)नितीन खंडाळे सर*


हार्दिक अभिनंदन सर! !
🌹🌹🌹👍👍👍

*29) अमोल सर 40 गाव*


Congratulations 💐💐💐💐

*आपले सर्वांचे मी अरुण पाटील जि प शाळा बाळद ता पाचोरा मनापासून आभार मानतो*  🙏🙏🙏🙏🙏🙏


No comments:

Post a Comment