जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत जि प शाळा बाळद बु येथे वाचन संस्कृती वाढविण्यासाठी व जोपासण्यासाठी सुरु केली डिजिटल लायब्ररी
📕📗 बहिणाई ई लायब्ररी जि प शाळा बाळद बु 💻📱📚
खालील लिंक क्लिक करा आणि वाचा व डाउनलोड करा सुमारे एक हजार विविध प्रकारची ई पुस्तके audio आणि pdf स्वरूपात
https://goo.gl/QB8WQl
ई लायब्ररी चे उदघाटन - मा सभापती सो व मा शिक्षणाधिकारी सो |
No comments:
Post a Comment