Pages

http://picasion.com/gl/7Lbx/

सुस्वागतम तंत्रगुरू ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो

ब्लॉग तयार करा

Blog कसा तयार करावा

🌹💻🌸🌺💻🌹
मित्रांनो,
💻ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ?
1
💻 ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id Password असणे आवश्यक आहे.
2
💻 प्रथमतः www.blogger.com वर जा.
3
💻 तेथे Gmail चा login id / username password टाकून login / signin करा.
4
💻 यानंतर New Blog ला click करा.
5
💻 पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
जसे e.g(www.khaderaju.blogspot.com)
6
💻 त्याखालील हवे ते Template निवडा .
7
💻 create blog ला click करा .
8
💻 निवडलेल्या Template  वर Blog ची रचना अवलंबून असते .
9
💻 आता new post वर click करा .
10
💻 MSWord प्रमाणे Page open होईल .
11
💻 तेथे आपली post तयार करा .
12
💻नंतर publish करा .
13
💻 समोरील view blog करून आपली blog website पहा .
14
💻 नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15
💻 त्याखालील gadget वर क्लिक करा .
16
💻 त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17
💻 हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18
💻 Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19
💻 माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20
💻 नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
21
💻 आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
22
💻 layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23
💻 शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .
24
💻 खाली तुम्हाला live blog दिसेल .
25
💻  सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26
💻 आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy  करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता .
 
आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा !
🇮🇳  धन्यवाद !

सौजन्य - whatsapp group

💐💻चला तंत्र स्नेही बनू या!

ARUN PATIL 

No comments:

Post a Comment