Pages

http://picasion.com/gl/7Lbx/

सुस्वागतम तंत्रगुरू ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो

Monday, 15 October 2018

Digital publication of online flipbook and android app opening



सकाळ बोधकथा व सुविचार संग्रह या ऑनलाइन पुस्तकाचे डिजिटल प्रकाशन करतांना मान्यवर 



Mobile मध्ये  Android App चे उद्घाटन करताना मान्यवर  


                    आज दि. 15 ऑक्टोबर 2018 रोजी वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून आमच्या जि प प्राथमिक शाळा बाळद बू ता. पाचोरा जि. जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत , सकाळ बोधकथा व सुविचार संग्रह या ऑनलाइन फ्लिपबूक चे  डिजिटल प्रकाशन झाले व इंग्रजी विषयाच्या Android Application चे उद्घाटन संपन्न झाले.


प्रकाशन व उद्घाटन शुभहस्ते  : मा. प्रांताधिकारी आदरणीय श्री राजेंद्र कचरे साहेब 


सोबत उपस्थित सन्माननीय अधिकारी



 मा.  गटविकास अधिकारी आदरणीय श्री  गणेश चौधरी साहेब

 मा. गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री विकास पाटील साहेब

मा. शिक्षण विस्तार अधिकारी आदरणीय श्रीमती सरोज गायकवाड मॅडम

मा. ग्रामपंचायत विस्तार अधिकारी आदरणीय श्री सैंदाणे साहेब 



शाळा व्यवस्थापन समिति अध्यक्ष , उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य, तसेच सन्माननीय  होते पालक व ग्रामस्थ  देखील उपस्थित होते. 


फ्लिपबूक वाचण्यासाठी क्लिक करा      




Android App डाऊनलोड करण्यासाठी खालील बटण वर  क्लिक करा 







No comments:

Post a Comment